Rupees Vs Dollar Towards Rs 82 : रुपया आणखी 32 पैशांनी घसरला, 82 रुपये प्रति डॉलरकडे वाटचाल
मागच्या काही दिवसांपासून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रूपयाची मोठी घसरण होतेय. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य आजवरच्या सर्वात निचांकी पातळीवर घसरलंय. रुपया आणखी 32 पैशांनी घसरला, 82 रुपये प्रति डॉलरकडे वाटचाल.