Coronavirus | अमेरिकेचा चीनला दणका, शेअर मार्केटमधून काही चिनी कंपन्यांना बाहेर काढण्याची तयारी
Continues below advertisement
अमेरिकेने चीनला दणका दिला आहे. अमेरिकेने शेअर मार्केटमधून काही चीनी कंपन्यांना बाहेर काढण्याची तयारी केली आहे. अमेरिकन संसदेने डीलिस्टिंग विधेयक मंजूर केलं आहे. त्यामुळे काही चिनी कंपन्यांना निर्बंधांचा सामना करावा लागू शकतो.
Continues below advertisement