ST Bus Service Starts | नॉन रेड झोनमध्ये एसटीची जिल्हांतर्गत सेवा सुरु, कशी आहे प्रवासाची नियमावली?
Continues below advertisement
रेडझोन आणि कन्टेन्मेंट झोन वगळता एसटीची जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक आजपासून सुरु होणार आहे. नॉन रेड झोनमध्येच एसटीची जिल्हांतर्गत सेवा सुरु असेल. अटी आणि शर्ती पाळत ही सेवा सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. लालपरी सुरु झाल्याने लॉकडाऊनमुळे थांबलेला गावगाडा पुन्हा रुळावर येण्यास मदत होणार आहे. एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचं पालन करणं गरजेचं आहे.
Continues below advertisement
Tags :
District Zone MSRTC Bus Service Non Red Zone St Bus Service Red Zone Green Zone Orange Zone Lockdown Coronavirus