पं Missile attack On Punjab : पंजाबच्या तरन-तारन भागात पोलीस ठाण्यावर क्षेपणास्त्र हल्ला

Continues below advertisement

पंजाबच्या तरन-तारन भागात पोलीस ठाण्यावर क्षेपणास्त्र हल्ला झालाय... या हल्ल्यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही.. मात्र यात पोलीस ठाण्याच्या इमारतीचं मोठं नुकसान झालंय. काल मध्यरात्री १ वाजता हा हल्ला झाल्याची माहिती आहे. यापूर्वी मोहालीच्या सेक्टर-७७ मध्ये असाच प्रकारचा क्षेपणास्त्र हल्ला झाला होता.. त्यामुळे या हल्य्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram