Sanjay Gaikwad :आता कोणाचीच हवा चालणार नाही, गुजरात निवडणूकीवर संजय गायकवाडांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
आता कोणाचीच हवा चालणार नाही. एका राज्याच्या निकालाचा दुसऱ्या राज्याच्या निवडणूकीवर परिणाम होत नाही. गुजरात निवडणूकीच्या निकालावर बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement