Mexico Fire : मेक्सिकोमध्ये तेलाचा टँकर आणि ट्रेनची धडक, धडकेनंतर आग लागून ट्रेन उलटली
Mexico Fire : मेक्सिकोमध्ये तेलाचा टँकर आणि ट्रेनमध्ये भीषण धडक झाली. टँकरची धडक लागल्यानंतर ट्रेन पलटली आणि ट्रेनला आग लागली ट्रेेनला लागलेल्या आगीच्या विळख्यात आजूबाजूची घरंही आली. प्रशासनानं त्वरित बचावकार्य सुरु केलं