New Delhi : दिल्लीतल्या फटाकेबंदीनंतर तातडीनं सुनावणीस नकार, फटाक्यांच्या पैशात मिठाई खरेदी करा : SC
दिल्ली सरकारने घेतलेल्या फटाकेबंदीच्या निर्णयाला भाजप खासदार मनोज तिवारींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलय. यावर तातडीने सुनावणीस नकार देत,दिल्लीतील लोकांना स्वच्छ हवा घेऊ द्या, फटाक्यांऐवजी मिठाई घ्या असा सल्ला कोर्टाने दिलाय.