Afganistan Blast: अफगानिस्तानच्या काबूल शहरात भीषण स्फोट, 19 मृत्यूमुखी
abp majha web team
Updated at:
30 Sep 2022 11:47 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअफगाणिस्तानच्या काबूल शहरात भीषण स्फोट. काबूल एज्युकेशन सेंटरजवळच्या स्फोटात १९ मृत्यमुखी. आत्मघातकी हल्ला असल्याची प्राथमिक माहिती