Uddhav Thackeray गटाचे कार्यकर्ते शिंदे गटाकडून अडवले जाण्याची शंका ? : किशोरी पेडणेकर : ABP Majha
दसरा मेळाव्याला शिवसैनिक शिवाजी पार्कपर्यंत पोहचू नये, यासाठी शिंदे गट दादागिरी करेल, असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केलाय. पण शिवतीर्थांपर्यंत कसं पोहचायचं हे, शिवसैनिकांना माहित आहे, असंही त्या म्हणाल्यात.