Gaza Hospital Blast : गाझामध्ये रुग्णालयात मोठा हल्ला, रुग्णालयावर रॉकेट हल्ला : ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 Oct 2023 10:34 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगाझामध्ये रुग्णालयात मोठा हल्ला झाला आहे. रुग्णालयावर रॉकेट हल्ला झाला. या हल्ल्यात सुमारे ५०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना इतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.दरम्यान इस्रायलने हल्ल्याचा इन्कार केला आहे.