Man Ki Baat मधून नामिबियातून भारतात आलेल्या चित्त्यांना नाव सुचवन्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं
नामिबियातून भारतात आलेल्या चित्त्यांना नाव सुचवन्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. मन की बातमधून पंतप्रधान मोदींनी देशवासियांना हे आवाहन केल आहे. नावाची निवड झाल्यास, नाव सुचवणाऱ्या व्यक्तीला चित्ते पाहण्याची संधी मिळेल अस त्यांनी सांगितलय.