Recession Special Report : जगात आर्थिक मंदीची सुरुवात, कुणाची नोकरी धोक्यात?

Continues below advertisement

जगातील अनेक मध्यवर्ती बॅंकांकडून महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदरात वाढ करण्यात येत आहे. अशात अनेक अर्थव्यवस्था मंदीकडे जातायत. त्यामुळे २०२३ सालात पुन्हा एकदा जागतिक मंदीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाहूयातयाचसंदर्भातला एक रिपोर्ट… 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram