Ujjain Mahakaleshwar Temple : महाकालेश्वर मंदिरात होळीचा उत्साह; देशभरातून उज्जैनमध्ये भाविक दाखल
abp majha web team
Updated at:
07 Mar 2023 12:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात होळीचा उत्साह. देशभरातून भाविक होळीसाठी महाकालेश्वर मंदिरात येतात. होळीनिमित्त महाकालेश्वर मंदिरासाठी विशेष फूलांसह हर्बल गुलाल मागवला जातो. महाकालेश्वरला भांग आणि सुक्या मेव्याचा श्रृंगार केला जातो.