Maharashtra Budget 2023 : अवकाळीमुळे 13 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान, फडणवीसांकडून मदतीचं आश्वासन
Maharashtra Budget 2023 : अवकाळीमुळे 13 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान, फडणवीसांकडून मदतीचं आश्वासन
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय. त्यामुळे राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत दिली पाहिजे. शेतकऱ्यांच्या बांधावर सत्ताधाऱ्यांनी गेलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिलीये.
Tags :
Maharashtra Budget 2023