Madhya Pradesh :एमपीमध्ये मुलींचं सिगारेट पिण्याचं प्रमाण जास्त,वयाच्या 7 वर्षातच मुली सिगारेट ओढतात

Continues below advertisement

मध्य प्रदेशात दारुबंदी आणि नशेखोरीच्या विरोधात माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी आवाज उठवलेला आहे. त्यातच आता एक धक्कादायक आकडेवारी समोर आलीय. या आकडेवारीनुसार मध्य प्रदेशमध्ये मुलींचं सिगारेट आणि बिडी ओढण्याचं प्रमाण वाढलंय.. ग्लोबल यूथ टोबॅको'ने केलेल्या सर्व्हेचे आकडे समोर आलेत.. त्यानुसार मध्य प्रदेशात सरासरी सात वर्षांच्या वयातच मुली सिगारेट ओढायला सुरुवात करतात.. मुलांच्या तुलनेमध्ये मुलींचं प्रमाण अधिक असल्याचंही समोर आलंय. २.१० टक्के मुली तर २.४० टक्के मुलं सिगरेट पितात. यामध्ये सगळ्यांचं वय १३ ते १५ वर्षे आहे...  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram