Pakistan Army Chief : लेफ्टनंट जनरल असीम मुनीर पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख
abp majha web team
Updated at:
24 Nov 2022 02:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाकिस्तानच्या नव्या लष्करप्रमुखाच्या नावाची घोषणा झालीय.. लेफ्टनंट जनरल असीम मुनीर हे पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख असतील.. पाकिस्तानचे मावळते लष्करप्रमुख कमर बाजवा यांची ते जागा घेतील.