Udayanraje Bhosale on Governor:शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना ठेचून काढायला हवं,Bhagat Singh Koshyari

  शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना ठेचून काढायला हवं असं उदयनराजे म्हणाले आहेत. पत्रकार परिषद घेत ही मागणी केली आहे.   छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर ठोस कारवाई करण्यासाठी खासदार उदयनराजे यांनी देवेंद्र फडणवीस यांना ही पत्रही लिहिलं आहे. उदयनराजेंच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola