Lord Ram | भगवान राम भारताचे नव्हे, नेपाळचे, नेपाळच्या पंतप्रधानांचा दावा; आखाडा परिषदेचा विरोध
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांची सत्ता सध्या धोक्यात आहे. अशात त्यांनी आता राम स्मरण केलं आहे. यावेळी केपी शर्मा ओली यांनी अजब दावा केला आहे. खरी अयोध्या भारतात नाही तर नेपाळमध्ये असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच भगवान राम भारतीय नाही तर नेपाळी आहेत, असं केपी शर्मा ओली यांनी म्हटलं आहे