कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड आणि हवेली तालुक्यात संपूर्ण लॉकडाऊनला आजपासून सुरुवात झाली आहे.