Ladakh : लडाखमधील 66 टक्के हिमशिखरे नष्ट होण्याच्या मार्गावर : Sonam Wangchuk : ABP Majha
abp majha web team
Updated at:
24 Jan 2023 08:46 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलडाखमध्ये सारं काही सुरळीत नाही,लडाखमधील 66 टक्के हिमशिखरे नष्ट होण्याच्या मार्गावर, लडाखला उद्योगांपासून संरक्षण देण्याची सोनम वांगचुक यांची मागणी, नरेंद्र मोदींना लक्ष घालण्याचं आवाहन करत 5 दिवस उपोषण करण्याचाही इशारा.