La Tomatina 2022 : स्पेनच्या जगप्रसिद्ध 'ला टोमॅटिना' फेस्टीव्हल साजरा,हजारो नागरिक पर्यटकांचा सहभाग

La Tomatina 2022  :   स्पेनमधील जगप्रसिद्ध 'ला टोमॅटिना' फेस्टीव्हल बुधवारी साजरा झाला आहे.  बुनोल या छोट्याशा गावात हा फेस्टीव्हल साजरा केला जातो. या उत्सवासाठी स्पेनमध्ये जगभरातील पर्यटकांनी गर्दी केली होती. एकमेकांना टोमॅटो मारून जणू  धुळवडच खेळण्यात आली. स्पनेमधील या महोत्सवाचे यंदाचे 70 वे वर्ष आहे. या फेस्टीव्हलमध्ये सुमारे 22,000 नागरिक आणि पर्यटक सहभागी झाले होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola