BJP MLA Prashant Bamb यांनी वादाला तोंड फोडलं, विधान परिषदेचे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघच रद्द करा

बोगस कागदपत्रं सादर करून घरभाडं वसूल करणाऱ्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता बंद करा, अशी मागणी करून भाजप आमदार प्रशांत बंब यांनी वादाला तोंड फोडलं होतं. आता विधान परिषदेचे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघच रद्द करा, अशी मागणी करून त्यांनी नवा वाद निर्माण केलाय.... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola