Jorden Parliament:जॉर्डनच्या संसदेचं सत्र गोंधळामुळे गाजलं,संतप्त खासदारांची संसदेतच हाणामारी

जॉर्डनच्या संसदेचं कालचं सत्र जबरदस्त गोंधळामुळे गाजलं. या सत्रादरम्यान खासदार आपापसातच भिडले. अध्यक्षांनी एका खासदाराला बाहेर जाण्यास सांगितलं. त्यावरूनच शाब्दिक चकमक सुरू झाली. त्याचं पर्यवसन हाणामारीत झाल्याचं सांगण्यात येतंय.  

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola