Nitesh Rane : कणकवलीत शिवसैनिकावर झालेल्या हल्ला प्रकरणात नितेश राणेंना अटक होणार? ABP Majha
नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे... नितेश राणे मात्र नॉट रिचेबल आहेत... कणकवलीत शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्या प्रकरणात नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावर सिंधुदुर्गातल्या न्यायालयात काल निर्णय होऊ शकला नाही. आज या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार असून कोर्ट नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर काय निर्णय देणार याकडे लक्ष लागलंय. ... काल नितेश राणेंच्या वकीलांचा युक्तिवाद पूर्ण झालाय, तर आज सरकारी वकीलांचा युक्तिवाद असणारेय...