Afghanistan Crisis : मिशन अफगाणिस्तान पूर्ण! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच वक्तव्य

Continues below advertisement

मिशन अफगाणिस्तान पूर्ण झालं असल्याचं जो बायडन यांनी सांगितलं आहे. अलकायदा आणि ओसामा बिन लादेनला मारण्यासाठी मिशन सुरु केलं होतं. आणि ते पूर्ण झाल्याचं जो बायडन यांनी म्हटलंय.. अफगाणिस्तानमधून सैनिकांना माघारी बोलावण्याचे सीमा ३१ ऑगस्टपर्यंतची आहे. त्यापूर्वी हजारो नागरिकांना अफगाणिस्तानमधून बाहेर काढलं जाईल. आणि या मोहीमेला वेग दिला जाईल, असं बायडन यांनी सांगितलं. दरम्यान अफगाणी नागरिकांवर कुठलाही अन्याय अत्याचार होऊ नये यासाठी तालिबान्यांवर आंतरराष्ट्रीय दबाव बनवू असही बायडेन यांनी म्हटलंय. तसंच अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर पुढच्या आठवड्यात G7 बैठक होणार आहे, असंही ते यावेळी म्हणाले..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram