Israel - Palestine War : Operation Ajay सुरु, इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणणार
इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणणार, 'ऑपरेशन अजय'ला आजपासून सुरुवात, भारत सरकार विशेष चार्टर्ड विमानं इस्रायलमध्ये पाठवणार, सुमारे १८ हजार
भारतीयांचं इस्रायलमध्ये वास्तव्य.