Iran Floods :पावसाच्या विश्रांतीमुळे इराणमध्ये पूर ओसरण्यास सुरूवात, बचावकार्य युद्दपातळीवर सुरू
पूरग्रस्त इराणमध्ये बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. भूस्खलनामुळे अनेक भागांचा संपर्क तुटला होता. २०१५ नंतरचा सर्वात विनाशकारी पूर असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.