Iran Missile Attack | अमेरिकेच्या इराकमधील तीन लष्करी तळांवर इराणकडून हल्ले | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अमेरिका आणि इराणमधील तणाव आणखी वाढला आहे. आता इराणने अमेरिकेच्या इराकमधील लष्करी हवाईतळावर हल्ला केला आहे. अमेरिकी सैन्यावर जवळपास डझनहून अधिक मिसाईल यावेळी डागण्यात आले आहेत. इराणने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून अमेरिकेकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. अबरिल, अल असद आणि ताजी सैन्य या तळांवर हल्ला इराणने चढवला आहे. इराणच्या हल्ल्यानंतर अमेरिका आणि अमेरिकेच्या सैनिकांनी प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.