JNU Attack | जेएमयूमध्ये रक्तपात करणारे गुंड 48 तासांनंतरही मोकाट का? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
दरम्यान जेएनयूतील हल्ल्याला आता ४८ तास उलटून गेले, मात्र केवळ गुन्हा दाखल करण्याचे सोपस्कार पार पडले. पण प्रश्न असा आहे, की देशाच्या राजधानीत असे हल्ले होतात आणि ४८ तास उलटल्यानंतरही काहीच कसा छडा लागत नाही? गेल्या ४८ तासांपासून जेएनयूमध्ये काय काय घडलं, पाहूयात