Iran Iraq Border : इराकच्या कुर्दिस्तान भागात इराणनं डागलं क्षेपणास्त्र , हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू
abp majha web team
Updated at:
29 Sep 2022 10:29 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइराकच्या कुर्दिस्तान भागात इराणनं क्षेपणास्त्र डागलंय. या क्षेपणास्त्र हल्ल्यात १३ ठार झाले असून ५८ जण जखमी झालेत. या हल्ल्यासाठी ड्रोनचाही वापर करण्यात आलाय. ड्रोन हल्ल्यांनी सुलेमानियाजवळील किमान 10 कुर्दी तळांना लक्ष्य केलं.