Vijay Vadettivar : देवदूत शीघ्र प्रतिसाद वाहन घोटाळ्यावरुन विजय वड्डेटीवार यांचा फडणवीसांवर निशाणा

Continues below advertisement

देवदूत शीघ्र प्रतिसाद वाहन घोटाळा ही बातमी 'माझा' नं दाखवल्यानंतर तात्काळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिलेत. यावर माजी मंत्री विजय वड्डेटीवार यांनी फडणवीसांवर आरोप केलेत.  आपल्या कार्यकाळातल्या भावानेच या वाहनांची खरेदी होत असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram