INS Vikrant पुढील महिन्यात 2 सप्टेंबरला नौदलाच्या ताफ्यात रुजू होणार ,जलावतरणाचा विशेष सोहळा
abp majha web team
Updated at:
23 Aug 2022 11:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिंदुस्थानची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका 'विक्रांत' पुढील महिन्यात 2 सप्टेंबरला नौदलाच्या ताफ्यात रुजू होणार आहे. कोचीन शिपयार्डमध्ये या युद्धनौकेच्या जलावतरणाचा विशेष सोहळा पार पडणार आहे.