Russia Ukraine : युक्रेनमध्ये कोणत्या अडचणींचा केला सामना? सांगतायत भारतात परतलेले विद्यार्थी
abp majha web team
Updated at:
01 Mar 2022 09:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयुक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत. त्या अंतर्गत आज सातवं विमान रोमानियाच्या बुखारेस्ट शहरातून मुंबईत दाखल झालंय. या विमानातून 182 भारतीय विद्यार्थी देशात परतले आहेत. मुंबई विमानतळावर या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होते.