Portugal मध्ये भारतीय गर्भवती महिलेचा मृत्यू,आरोग्य मंत्री मार्टा टेमिडो यांनी दिला राजीनामा
abp majha web team
Updated at:
02 Sep 2022 10:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएका भारतीय महिलेच्या मृत्यूवरून पोर्तुगालमध्ये खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर, महिलेच्या मृत्यूमुळे पोर्तृगालच्या आरोग्यमंत्री डॉ. मार्टा टेमिडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.