Indian Council of Medical : हलका ताप असल्यास अँटिबायोटिक देणं टाळा : ABP Majha
Continues below advertisement
इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने डॉक्टरांना अँटिबायोटिक औषधांचा वापर टाळण्याचं आवाहन केलंय.. हलका ताप आणि व्हायरल ब्राँकायटिस यासारख्या आजारांसाठी अँटिबायोटिक औषधांचा वापर टाळण्याचं आवाहन केलंय... यासंदर्भात ICMRने शनिवारी नव्याने काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांनुसार, जोपर्यंत गंभीर आजारासारखी परिस्थिती उद्भवत नाही तोपर्यंत अँटिबायोटिक्स टाळण्याचा प्रयत्न करा. आणि आरोग्य संशोधन एजन्सीनं डॉक्टरांना अँटिबायोटिक लिहून देताना काही नव्या नियमांचं पालन करण्याचा सल्ला दिलाय..
Continues below advertisement