तालिबान्यांच्या आडून दहशतवाद पसरवला जाऊ नये, UNSC परिषदेत भारताचा Pakistan ला थेट इशारा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Aug 2021 11:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंयुक्त राष्ट्र संघ सुरक्षा परिषदेत दहशतवादावरुन भारताचा पाकिस्तानला थेट इशारा, तालिबान्यांच्या आडून दहशतवाद पसरवला जाऊ नये, याआधी देखील काही देशांनी छुप्या पद्धतीनं दहशतवाद पसरवला - परराष्ट्रमंत्री