Attack on Imran Khan : अल्लाने मला आयुष्य दिलं, हल्ल्यात बचावल्यानंतर इम्रान खानची प्रतिक्रिया
Continues below advertisement
Attack on Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या गुजरानवालामधील रॅलीवर गोळाबार करण्यात आला गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला जखम झाली आहे. इम्रान खान गोळीबार अपडेट- इम्रान खान यांच्यावर रात्री शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या दोन्ही पायांना गोळी लागली आहे. या घटनेनंतर पाकिस्तानात ठिकठिकाणी हिंसक आंदोलनं झाली.
Continues below advertisement