Imran Khan Pakistan : इम्रान खान यांना 10 वर्षांचा कारावास; देशाची गुपीतं उघड केल्याचा ठपका !
abp majha web team
Updated at:
30 Jan 2024 05:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppImran Khan Pakistan : इम्रान खान यांना 10 वर्षांचा कारावास; देशाची गुपीतं उघड केल्याचा ठपका ! ८ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानात निवडणुका , आणि इम्रान यांना निवडणूक लढवता येऊ नये म्हणून तिथल्या लष्करानं हा निर्णय घडवून आणला, अशी पाकमध्ये जोरदार चर्चा.