Pakistan : इम्रान खान सरकारची विकेट पडणार, संसदेत अविश्वास ठराव
Continues below advertisement
Pakistan : इम्रान खान सरकारची विकेट पडणार, संसदेत अविश्वास ठराव, सरकार या अविश्वास ठरावावर चालढकल करण्याची भूमिका घेईल असे संकेत गृहमंत्री शेख रशिद अहमद यांनी दिलेत.
Continues below advertisement