Imran Khan पाकिस्तानला बदनाम करतायत, भेट मिळालेलं घड्याळ 10 dollar ला विकल्याचा आरोप

Continues below advertisement

अरब देशाच्या एका राजाकडून भेट मिळालेलं 10 लाख डॉलरचं घड्याळ इम्रान खान यांनी विकल्याचा आरोप पाकच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. यासोबत इम्रान यांनी परदेशातून मिळालेल्या अनेक भेटवस्तू विकल्याचही बोलंल जातंय. अनेकदा परदेश दौऱ्यावर गेल्यानंतर दोन देशांच्या पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्षांमध्ये भेटवस्तूंचं आदानप्रदान होत असतं.

या भेटवस्तूंचा लिलाव होईपर्यंत त्या वस्तू देशाची संपत्ती असते. मात्र, अरब देशाच्या राजाकडून मिळालेलं घड्याळ इम्रान यांनी 10 लाख डॉलरला विकलं, असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्यात. त्यामुळे, एखादा व्यक्ती असंवेदनशील, मुका, बहिरा आणि आंधळा कसा असून शकतो, असा अरोप नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांनी केलाय. तर, इम्रान यांच्या या कृत्यामुळे देशाचं नाव बदनाम होत असल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जातोय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram