Fuel Price : वाहनांचं इंधन महागणार? वाद युक्रेन आणि रशियात पेटला पण झळा भारताला ABP Majha
Continues below advertisement
कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने इंधनाच्या दरात वाढ होऊ शकते. एकीकडे युद्धाचे ढग गडद होत असताना भारतावरही या संभाव्य युद्धाची काळी छाया पडू शकते. याचा थेट परिणाम तुमच्या आमच्या घरावर होऊ शकतो. एकीकडे महागाईने गांजलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता युद्धाची धगदेखील चटके देईल, अशीच स्थिती पाहायला मिळतेय. पाहूया भारतावर या संभाव्य युद्धाचा काय परिणाम होऊ शकतो? युरोपातील युद्धाच्या शक्यतेमुळे क्रूड ऑईलच्या किंमती झपाट्यानं वाढ होऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलानं सप्टेंबर २०१४ नंतरची सर्वोच्च पातळी गाठली आहे
Continues below advertisement
Tags :
Russia Hike Fuel Price Crude Oil Ukraine Russia-Ukraine Conflict Russia Ukraine War Russia Ukraine War News Russia Ukraine Ceasefire Russia Ukraine Ceasefire News Price Up