Farmer Help Special Report : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांने स्वित्झर्लंडमधील न्यायालयात मागितली दाद
abp majha web team
Updated at:
26 Aug 2022 09:06 PM (IST)
Farmer Help Special Report : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातील न्यायालयात दाद न मागता स्वित्झर्लंडमधील न्यायालयात दाद मागितलीय. आणि तिथे त्यांचा विजयही झालाय. नेमकं त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये कशासाठी दाद मागितली, पाहूया त्यावरचा रिपोर्ट...