Explainer Video : काय आहे पँडोरा पेपर्स? ऑफशोअर कंपन्या कशा स्थापन करतात? ABP Majha
गेले काही दिवस आपण पँडोरा पेपर्स हे नाव ऐकतोय... पण हे प्रकरण नक्की आहे काय???
अनेक मोठ्या उद्योजकांनी कर चुकवण्यासाठी तसेच काळा पैसा लपवण्यासाठी केलेल्या युक्त्या , पळवाटा आणि परदेशात केलेल्या व्यवहारांचा उलगडा यात करण्यात आलाय.
इंटरनॅशनल कन्सोर्शियम ऑफ इन्व्हेस्टिगेटीव्ह जर्नलिस्ट म्हणजेच ICIJ या जागतिक पातळीवरील पत्रकारांच्या समूहाने ही विशेष शोध मोहीम राबवली होती