Maharashtra Income Tax Raids : साताऱ्यातील जरंडेश्वर साखार कारखान्यावर Income tax विभागाची छापेमारी

आजच्या दिवसाची सुरूवात झाली ती म्हणजे Income tax विभागाने केलेल्या कारवाईच्या बातमीनं. अजित पवारांच्या निकटवरतीयांच्या घरांवर व साखर कारखान्यांवर सकाळ पासून छापमारी सुरू आहे. यातच एक कारखाना म्हणजे साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना. सकाळी सात वाजता Income tax विभागाचे अधिकारी येथे दाखल झाले होते. राज्यात अनेक ठिकाणी Income tax विभागाकडून अशा धाडी टाकण्यात आल्या आहेत आणि मुख्य म्हणजे छापेमारी झालेल्या सर्व कारखान्यांचे संचालक हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवरतीय मानले जातात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola