Afganistan Girl Education: अफगाणीस्तानमध्ये मुलींसाठी शिक्षणाची दारं बंदच ABP Majha
अफगाणिस्तानमध्ये मुलींना शिक्षणाचे दार अजूनही बंदच आहेत... आज अनेक महिन्यानंतर शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थीनी वर्गात पोहोचल्या.. पण त्यांना वर्गात घेण्यात आलं नाही.. आणि त्यामुळे विद्यार्थीनींच्या डोळ्यात अश्रू आले..