Earthquake in Indonesia : भूकंपामुळे इंडोनेशिया हादरलं, 162 जणांचा मृत्यू
Continues below advertisement
भूकंपामुळे इंडोनेशिया हादरलं. भूकंपात 162 जणांचा मृत्यू तर 700 हून अधिक जण जखमी. अनेक इमारती जमीनदोस्त, ढिगारे उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरु.
Continues below advertisement