Don Dawood Ibrahim याच्या डोक्यावर २५ लाखांचं इनाम जाहीर,छोटा शकीलसाठी २० लाख : ABP Majha
डॉन दाऊद इब्राहिमच्या डोक्यावर २५ लाखांचं इनाम जाहीर करण्यात आलंय.. तर छोटा शकीलसाठी २० लाख आणि अनिस, चिकना आणि मेनन यांच्यासाठी प्रत्येकी १५ लाखांचं इनाम एनआयएनं जाहीर केलंय..