America Japan Australia चं शक्तीप्रदर्शन, 130 विमानांसह Elephant Walk , China ला इशारा

Continues below advertisement

चीनच्या सीमेजवळ अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या वायूदलानं शक्तीप्रदर्शन केलं. तिन्ही देशांनी गुआम शहरात १३० विमानांसह एलिफेंट वॉक केलंय. या शक्तीप्रदर्शनातून तिन्ही देशांनी चीनला इशारा दिला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram