New Delhi Politicians : रोहित पवार नारायण राणेंच्या भेटीला, तर रावसाहेब दानवे शरद पवारांच्या भेटीला

Continues below advertisement

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी आज केंद्रीय मंत्री नारायण राणेंची दिल्लीत भेट घेतली. केंद्रीय लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत मतदारसंघात बारा बलुतेदार आणि हस्त कारागीर यांच्यासाठीच्या योजनासंदर्भात ही भेट होती.

दुसरीकडे पुणे ते नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात शरद पवार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार हे देखील उपस्थित होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram