Delhi Earthquake : दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, नेपाळमध्ये भूकंपाचं केंद्र : ABP Majha

दिल्लीच्या एनसीआर भागातही भूकंपाचे तीव्र धक्के जाणवलेत. दिल्लीसह यूपी, बिहार, उत्तराखंड आणि हरियाणासह देशातील अनेक भागात भूकंपाचे जोरदार धक्के बसलेत.  भूकंपाचे धक्के इतके जबरदस्त होते की लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक आलेल्या या भूकंपामुळे लोक घराबाहेर पडले. ६.४ रिश्टर स्केलची तीव्रता या भूकंपाची होती. तर या भूकंपाचं केंद्र हे नेपाळमध्ये असल्याची माहिती आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola